निफ्टी अंदाज दि. ०३/०१/२०२१ ते दि. ०७/०१/२०२१
२०२२ सालामधील हा पहिलाच लेख त्यापूर्वी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . सर्वांच्या नवीन वर्षाच्या मनोकामना तसेच संकल्प पूर्णत्वास जावोत अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना ......
गेल्या आठवड्यात निफ्टी साठी जो अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला होता त्याला १००% यश मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही प्राथमिक अंदाज हा negative जरी असला तरी आठवड्याचे closing positive होईल असा अंदाज होता तो पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे असो , येणाऱ्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया .
१: निफ्टी चा चार्ट daily candle चा ठेवावा .
२: निफ्टी चा मूळ ट्रेण्ड negative आहे आणि शॉर्टटर्म ट्रेण्ड positive असल्याचे दिसून येत आहे .
३: nifty चे structure बघता एक bounce नंतर थोडी range आणि पुन्हा negative असा दिसून येत आहे .
४: गेल्या आठवड्यात अपेक्षा केल्याप्रमाणे चाल दाखवली आहे . त्यामुळे तेच analysis continue केलं तर पुन्हा एक पडझड अपेक्षित आहे .
५: येणाऱ्या events चा विचार करता म्हणजे oct -nov -dec या quarter चे result तसेच येणाऱ्या budget चा विचार करता nifty ची चाल range bound असेल .
६: option मार्केट चा विचार करता १७३५० आणि १७१५० या दोन्ही PUT option कडे लक्ष हवे येणाऱ्या ६ तारखेच्या expiry साठी या मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे .
७: stock specific बोलायचं झाल्यास nestle या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट च्या हिशोबाने विचार करणे गरजेचे सध्याचा भाव १९७०५ चालू आहे . TH च्या विद्यार्थ्यांना या मध्ये बिनधास्त entry करावी असे गेल्या आठवड्यात सुचवले आहे .
No comments:
Post a Comment